Current Status
Not Enrolled
Price
Closed
Get Started
This course is currently closed
Office मध्ये safe आणि secure वातावरण निर्माण करणं हे एका व्यक्तीचं किंवा एका team चं काम नाही – तर हे सगळ्या employees ची जबाबदारी आहे.
म्हणूनच, जर तुम्ही किंवा तुमचे कोणतेही colleague, sexual harassment च्या परिस्थितीचा सामना करत असेल, तर कृपया Internal Committee च्या team members ना report करायला अजिबात hesitate करू नका, कारण त्यांना अशा cases handle करण्याची पूर्ण training आहे.
चला, आपण सगळे एकत्र येऊ आणि sexual harassment या संकटाला office मधून कायमचं दूर करू.
या module मध्ये समाविष्ट आहे:
a. काही downloadable resources जे POSH act चं सार, incident झाल्यास कोणाला संपर्क करायचा आणि incident report करण्याची process याबद्दल माहिती देतात.
b. एक post-course assessment ज्यातून तुमचं POSH बद्दलचं ज्ञान किती आहे याची कल्पना येऊ शकेल.